एक्स्प्लोर

7 Highest Earning Movies On First Sunday: प्रदर्शनाच्या पहिल्या रविवारी तगडी कमाई करणारे 'हे' सात चित्रपट माहिती आहेत का?

7 Highest Earning Movies On First Sunday: चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या बाबतीत, 'स्त्री 2' ने 'गदर 2' आणि 'केजीएफ 2' सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

'स्त्री 2' या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीत आगळंवेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात तुफान कमाई करणाऱ्या 7 चित्रपटांविषयी जाणून घेऊ या.

1/7
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात 71.63 कोटी रुपयांची कमाई केली होती.

2/7
'अॅनिमल' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर पहिल्या आठवड्यात तुफान कमाई केली होती. अभिनेता रणवीरचा हा चित्रपट डिंसेबर 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई 63.45 कोटी रुपये होती.

3/7
हिंदी सिनेसृष्टीचा मेगा स्टार शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 58.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट जानेवारी 2023 साली प्रदर्शित झाला होता.

4/7
'स्त्री 2' हा चित्रपट 18 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या रविवारी 55.9 कोटी रुपयांची कमाई केली.

5/7
अभिनेत्रा सनी देओल तसेच अभिनेत्री अमिषा पटेलने 'गदर 2' या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 51.70 कोटी रुपयांची कमाई केली होती.

6/7
केजीएफ' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात 50.35 कोटी रुपयांची कमाई केली होती . या चित्रपटात कन्नड सुपरस्टार अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट एप्रिल 2022 साली प्रदर्शित झाला होता.

7/7
अभिनेता रणवीर कपूरने 'संजू' चित्रपटात अभिनेता संजय दत्तचे पात्र साकारले होते. पहिल्या रविवारी या चित्रपटाने 46.71 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मनोजजी हिंमत असेल तर राहुल गांधींचा....'; भाजप नेत्यानं दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का?

Haryana Election : उद्योगपती लेक भाजपचा खासदार, पक्षानं विधानसभेची उमेदवारी नाकारताच सावित्री जिंदाल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
सावित्री जिंदाल यांना भाजपनं उमेदवारी नाकारली, अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात, नवीन जिंदाल काय करणार?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
Kavita Raut : अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivajiRao AdhalRao on Ajit pawar Melava : शिवाजीराव आढळराव पाटलांनी फिरवली अजित पवारांच्या आळंदी दौऱ्याकडे पाठTOP 50 : बातम्याचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaAjit Pawar Alandi Pune: दादा हे तुम्हीच करू शकतात, आळंदीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची अजितदादांकडे मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मनोजजी हिंमत असेल तर राहुल गांधींचा....'; भाजप नेत्यानं दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का?
'मनोजजी हिंमत असेल तर राहुल गांधींचा....'; भाजप नेत्यानं दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का?
Haryana Election : उद्योगपती लेक भाजपचा खासदार, पक्षानं विधानसभेची उमेदवारी नाकारताच सावित्री जिंदाल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
सावित्री जिंदाल यांना भाजपनं उमेदवारी नाकारली, अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात, नवीन जिंदाल काय करणार?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
Kavita Raut : अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
Sharad Pawar : 'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
Vanraj Andekar Murder Case: मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
Embed widget