एक्स्प्लोर
सैनिकांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा 'फौजी' चित्रपट लवकरच सिनेमागृहात
स्वातंत्र्यदिन आपल्याला सैनिकांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देतो. स्वातंत्र्याचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी यंदा फौजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत 'फौजी'चित्रपट येत्या 30 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
1/5

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे.
2/5

देशाचे जवान आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असतात, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. अशाच जवानांच्या शौर्यगाथेवर आधारित 'फौजी' हा चित्रपट आहे.
Published at : 15 Aug 2024 01:28 PM (IST)
आणखी पाहा























