एक्स्प्लोर
In Pics: डीपी बदलताच राजेश्वरीच्या फोटोंवर चाहत्यांच्या उड्या; म्हणतात, निस्तं बघत राहावं शालूला....
अभिनेत्री राजेश्वरी अनेकदा आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.
Rajeshwari Kharat
1/10

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्रीमधील साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
2/10

तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)
Published at : 17 Sep 2022 11:16 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























