एक्स्प्लोर
PHOTO: प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन!
(photo:/fentybeauty/ig)
1/6

प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. (photo:/fentybeauty/ig)
2/6

रिहाना आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मात्र, सध्या ही माहिती रिहाना आणि तिचा प्रियकर असप रॉकीने अधिकृतपणे दिलेली नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिहानाने लॉस एंजेलिसमध्ये 13 मे रोजी मुलाला जन्म दिल्याचे बोलले जात आहे.(photo:/fentybeauty/ig)
Published at : 20 May 2022 01:21 PM (IST)
आणखी पाहा























