एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Neha Pendse: अभिनेत्री नेहा पेंडसेची OTT वर एंट्री?

‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी धाटणीच्या मालिकेतून नेहाने टीव्ही मालिकेत पुनरागमन केले होते.

(photo:nehhapendse/ig)

1/10
घायाळ करणारे सौंदर्य आणि  अभिनयामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) आता ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (photo:nehhapendse/ig)

2/10
‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी धाटणीच्या मालिकेतून नेहाने टीव्ही मालिकेत पुनरागमन केले होते. आता, नेहा पेंडसे लवकरच ओटीटीवर झळकण्याची शक्यता आहे. (photo:nehhapendse/ig)

3/10
अभिनेत्री नेहा पेंडसे ही ‘भाभी जी घर पर है’ मधल्या तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. त्याशिवाय ती ग्लॅमरस लूक आणि फॅशन शैलीसाठीदेखील ओळखली जाते.(photo:nehhapendse/ig)

4/10
वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आता ती लवकरच OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा आहेत. (photo:nehhapendse/ig)

5/10
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा पेंडसे ही आता लवकरच एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे.  मात्र, तिची भूमिका काय असणार, कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. (photo:nehhapendse/ig)

6/10
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.(photo:nehhapendse/ig)

7/10
याशिवाय, दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह टीव्ही मालिकेतही तिने आपली छाप सोडली आहे. 2011 मध्ये झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेतही तिने काम केले होते. (photo:nehhapendse/ig)

8/10
'बिग बॉस 12'ची (Bigg Boss) स्पर्धक असलेल्या नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.(photo:nehhapendse/ig)

9/10
पहिल्या कामाचं तिला 500 रुपये मानधन मिळालं होतं. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे.(photo:nehhapendse/ig)

10/10
नेहाच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.(photo:nehhapendse/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget