एक्स्प्लोर
Divya Pahuja: हॅाटेलमध्ये गोळ्या घालून हत्या; मॉडेल मर्डरची थरारक मिस्ट्री
Divya Pahuja: हॅाटेलमध्ये गोळ्या घालून हत्या; मॉडेल मर्डरची थरारक मिस्ट्री,मॉडेल दिव्या पाहुजाची (Divya Pahuja) 2 जानेवारीला सिटी पॉइंट हॉटेलच्या रूममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Entertainment Gurugram Model divya pahuja dead Body found in haryana
1/10

मॉडेल दिव्या पाहुजाची (Divya Pahuja) 2 जानेवारीला सिटी पॉइंट हॉटेलच्या रूममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.याप्रकरणी बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या व्यक्तीची चौकशी पोलिसांनी केली. त्याची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे.
2/10

दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या (Haryana) तोहाना कालव्यात फेकून दिल्याचे खुद्द बलराजने पोलिसांना सांगितले होते. दिव्या पाहुजा हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिजीत सिंह याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बलराज गिलवर सोपवली होती.
Published at : 13 Jan 2024 03:09 PM (IST)
आणखी पाहा























