एक्स्प्लोर

दिव्यांका लवकरच आई होणार? आईपणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिव्यांका म्हणाली..

सध्या तरी दिव्यांकाकडे बाळाची कोणतीही गुडन्यूज नाहीये.

दिव्यांका

1/8
'ये हैं मोहब्बतें' (Ye Hai Mohabbatein) या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिव्यांका  त्रिपाठी (Divyanka Tripathi) हिने तिच्या चाहत्यांना नुकतीच एक गुडन्यूज दिली आहे.

2/8
त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाल्याचं चित्र आहे. दिव्यांकाने नुकतच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तीने तिच्या नवऱ्यालाही एक सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतंय.

3/8
या व्हिडिओमध्ये दिव्यांका विवेकला बरेच गिफट्स देतानाही दिसत आहे. त्याचप्रमाणे ती त्याला एक गुडन्यूज असल्याचं सांगते. तिच्या या प्रँन्कला अनेकजण फसतात.

4/8
पण खरंतर दिव्यांकाचे युट्युबवर 100 K फॉलोअर्स झाल्याचा हा आनंद आहे. पण यामुळे दिव्यांकाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती.

5/8
दरम्यान दिव्यांकाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पण अनेकांचा गैरसमज झाल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. त्यामुळे तिला काही जणांनी या व्हिडिओवर ट्रोल देखील केलं आहे. एकाने म्हटलं की, काही गुडन्यूज वैगरे नाही, ही वेडा बनवतेय. त्यामुळे जरी दिव्यांकाच्या या यशावर तिचे चाहते खूष असले तरीही अनेकांनी तिच्यावर रोष देखील व्यक्त केलाय.

6/8
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिव्यांकाने आईपणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं.

7/8
एका मुलाखतीमध्ये तिने म्हटलं की, मला बेबी प्लॅनिंगसाठी घरातून कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाहीये.

8/8
आयव्हीएफ किंवा नॅचरली एग्ज फ्रिज करण्याच्या माध्यमातून मी लवकरच आई होईन. पण सध्या तरी दिव्यांकाकडे बाळाची कोणतीही गुडन्यूज नाहीये.           (photo:  divyankatripathidahiya/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

Embed widget