एक्स्प्लोर
Disha Patani: तुम हुस्न परी; दिशा पटानीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!
(photo:dishapatani/ig)
1/7

दिशा पटानी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसे, दिशा बोल्ड लूकसाठी कोणत्याही संधीची वाट पाहत नाही. इन्स्टाग्रामवर तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक अनेकदा पाहायला मिळतो. (photo:dishapatani/ig)
2/7

बिकिनीपासून ते मिनी ड्रेसेसपर्यंत ती अनेकदा तिची स्लिम फिगर दाखवते. (photo:dishapatani/ig)
Published at : 14 Jul 2022 05:26 PM (IST)
आणखी पाहा























