नोरा फतेहीचे 2 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने तिने सेलिब्रेशन केलं होतं.
2/8
सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असणाऱ्या नोराने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाा ड्रेस घातला आहे. रेड शिमरी ड्रेसमध्ये नोरा सुंदर दिसत आहे.
3/8
काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
4/8
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायमच आपल्या स्टाइल आणि ड्रेसबाबत चर्चेत असते.
5/8
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसं पाहायला गेलं तर नोराचा प्रत्येक फोटो खास असतो.
6/8
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नोराचं नाच मेरी जान गाणं रिलीज झालं होतं. जे गाणं सध्या युट्युबवर ट्रेंड होत आहे.
7/8
नोरा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अनेक वेळा दिसत आहे. लाल रंगाच्या एथिनिक ड्रेसपासून ते हॉट ड्रेसपर्यंतची काय चर्चा झाली आहे.
8/8
यामध्ये ड्रेसमध्ये लाल रंगाचे एथिनिक ड्रेस घातला आहे. हा ड्रेस नोराने एका गाण्याच्या शूटींग दरम्यान घातला होता.