एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचा रॉयल लूक; पाहा फोटो!
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
![दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/ffb02dcc0190794fc611bc1af58c2ef71707902941263289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(pc:diamirzaofficial/ig)
1/8
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे(pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/ac2888eaa01e046d1d7a2ee5ab3932b5e99d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे(pc:diamirzaofficial/ig)
2/8
![दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत.(pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/e1f369570b74fc8ea74664e40ca8ee7e62788.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत.(pc:diamirzaofficial/ig)
3/8
![तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियाच्या आईने हैदराबादचे अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्न केले. (pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/7d91fade50fce820e63c8eee302860e77c6ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियाच्या आईने हैदराबादचे अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्न केले. (pc:diamirzaofficial/ig)
4/8
![दियाने तिचे शिक्षण हैदराबादमध्ये केले आहे. कॉलेजमध्ये असताना तिनं काम करायला सुरुवात केली. ती एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होती.(pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/33fe6bc830c849da9c77b01641b2c42d06dc0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दियाने तिचे शिक्षण हैदराबादमध्ये केले आहे. कॉलेजमध्ये असताना तिनं काम करायला सुरुवात केली. ती एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होती.(pc:diamirzaofficial/ig)
5/8
![यादरम्यान तिनं लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम, इमामी आणि इतर कंपन्यांसह सर्व मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली. (pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/1d9bda75b4a31ccb6038ad1c21ae5bf6bf437.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान तिनं लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम, इमामी आणि इतर कंपन्यांसह सर्व मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली. (pc:diamirzaofficial/ig)
6/8
![दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/757c656ac0a6b707c5725c811b03b47a5ecbb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (pc:diamirzaofficial/ig)
7/8
![या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आर माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली होती. (pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/a8da2722fca3689159d47e3fc969f723292b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आर माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली होती. (pc:diamirzaofficial/ig)
8/8
![दियाने नुकताच तीचा एक खास रॉयल लूक शेअर केला आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.(pc:diamirzaofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/14/ac99e4f78789fdb8e507d9b3ff5fea45fe2e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दियाने नुकताच तीचा एक खास रॉयल लूक शेअर केला आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.(pc:diamirzaofficial/ig)
Published at : 14 Feb 2024 03:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)