एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ मालिकेतील देवकीचं प्रेगन्सी फोटोशूट; पाहा फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/2e9d0fb4da9f6c1da666f2649f838630_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO:minaxirathod17__original/IG)
1/7
![‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत.(PHOTO:minaxirathod17__original/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/ffe87287468e7982adbca0dba8df215c512ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत.(PHOTO:minaxirathod17__original/IG)
2/7
![‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही लवकरच आई होणार आहे.(PHOTO:minaxirathod17__original/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/eb4a97b590a903787baf624d07e9aabd01066.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही लवकरच आई होणार आहे.(PHOTO:minaxirathod17__original/IG)
3/7
![नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली आहे.(PHOTO:minaxirathod17__original/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/699cd9653d2f8817bdf95f3b918a3b1f68c32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली आहे.(PHOTO:minaxirathod17__original/IG)
4/7
![मिनाक्षी राठोड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच मिनाक्षीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.(PHOTO:minaxirathod17__original/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/23d06c8a165d0dfba49e5fb1101dfe29cefee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिनाक्षी राठोड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच मिनाक्षीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.(PHOTO:minaxirathod17__original/IG)
5/7
![यावेळी तिने निळ्या आणि जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.(PHOTO:minaxirathod17__original/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/1e3e57ab25d3f75ebfaa84f1c3ba98f3c1055.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिने निळ्या आणि जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.(PHOTO:minaxirathod17__original/IG)
6/7
![या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे(PHOTO:minaxirathod17__original/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/e229886755f262de76e813a58428c1ec5dc40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे(PHOTO:minaxirathod17__original/IG)
7/7
![तिच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.(PHOTO:minaxirathod17__original/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/ed4a47367d85b3814baef325d5a70fbebbf05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.(PHOTO:minaxirathod17__original/IG)
Published at : 14 Apr 2022 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)