एक्स्प्लोर
Deepika Padukone : दीपिका पदुकोणने बिकिनीमध्ये केलं सर्वात बोल्ड प्रेग्नेंसी फोटोशूट, फोटो पाहाचं!
दीपिकासोबतच्या फोटोंमध्ये दिसणाऱ्या रणवीर सिंगच्या चेहऱ्यावर लवकरच पिता बनण्याचा उत्साह दिसतोय.
deepika
1/12

मागील अनेक दिवसांपासून बी टाऊनमधल्या एका कपलविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) आता लवकरच आई बाबा होणार आहेत.
2/12

काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांचं बाळ सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता काहीच दिवसांत त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
Published at : 03 Sep 2024 12:31 PM (IST)
आणखी पाहा























