एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हाचा विंटर लूक, तुम्हीही घ्या इन्स्पिरेशन!
फिनलंडमध्ये बर्फाचा आनंद लुटताना सोनाक्षी सिन्हाचा हिवाळ्यातील लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
![फिनलंडमध्ये बर्फाचा आनंद लुटताना सोनाक्षी सिन्हाचा हिवाळ्यातील लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/e3f0769da29a32beb9a5a311563c6a431673589870315289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
.(फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
1/8
![अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने यावेळी तिचे नवीन वर्ष फिनलंडमध्ये साजरे केले, जिथे फक्त बर्फ दिसत आहे. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/ddb973d4082e03e89a6252c4612e8a560bf64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने यावेळी तिचे नवीन वर्ष फिनलंडमध्ये साजरे केले, जिथे फक्त बर्फ दिसत आहे. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
2/8
![हसीनाने तिथून तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा रॉकिंग विंटर लूक दिसत आहे. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/6af9f431669f030044e3573ba581be6992099.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हसीनाने तिथून तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा रॉकिंग विंटर लूक दिसत आहे. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
3/8
![फिनलंडमधील बर्फाचा आनंद लुटणारी ही मुलगी कधी रेनडिअर्ससोबत तर कधी बर्फाशी खेळताना दिसली. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/c7b4d6ef463759b384d9b297094381d47122b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिनलंडमधील बर्फाचा आनंद लुटणारी ही मुलगी कधी रेनडिअर्ससोबत तर कधी बर्फाशी खेळताना दिसली. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
4/8
![जर तुम्ही या दिवसात हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी डोंगराळ भागात असाल किंवा बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर सोनाक्षीचा हा लूक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/cb648186d25ddeb1a2b82b9397acc2ba4787c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही या दिवसात हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी डोंगराळ भागात असाल किंवा बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर सोनाक्षीचा हा लूक तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
5/8
![सोनाक्षीने स्वतःला उबदार ठेवण्यासाठी येथे लेअरिंगचा अवलंब केला आहे आणि थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी तिने लांब पफ जॅकेट घातले आहे.(फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/fccdd53006417b2f5e90481a8afc137233b72.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षीने स्वतःला उबदार ठेवण्यासाठी येथे लेअरिंगचा अवलंब केला आहे आणि थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी तिने लांब पफ जॅकेट घातले आहे.(फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
6/8
![या फोटोमध्ये सोनाक्षीने लेगिंग्स आणि बूट्ससोबत पांढऱ्या रंगाचे पफ्ड जॅकेट मॅच केले आहे. पांढर्या शुभ्र बर्फात पांढर्या जॅकेटमध्ये सोनाक्षी खूपच मस्त दिसत आहे.(फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/340c95761ad5262012589f230834c282d13ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये सोनाक्षीने लेगिंग्स आणि बूट्ससोबत पांढऱ्या रंगाचे पफ्ड जॅकेट मॅच केले आहे. पांढर्या शुभ्र बर्फात पांढर्या जॅकेटमध्ये सोनाक्षी खूपच मस्त दिसत आहे.(फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
7/8
![स्वतःला उबदार ठेवण्यासाठी, तुम्ही असे जॅकेट घेऊ शकता आणि त्याच्या आत लेयरिंग देखील करू शकता. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/a1850053749dffa7380816cc002027ab6c6f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वतःला उबदार ठेवण्यासाठी, तुम्ही असे जॅकेट घेऊ शकता आणि त्याच्या आत लेयरिंग देखील करू शकता. (फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
8/8
![सोनाक्षीने येथे काळ्या रंगाचा हायनेक पुलओव्हर आणि पांढऱ्या जॅकेटमध्ये काळी पँट स्टाईल केली आहे.(फोटो सौजन्य - Instagram @aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/958f1393d04f061379e1c5ee31cc3791b3801.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षीने येथे काळ्या रंगाचा हायनेक पुलओव्हर आणि पांढऱ्या जॅकेटमध्ये काळी पँट स्टाईल केली आहे.(फोटो सौजन्य - Instagram @aslisona)
Published at : 13 Jan 2023 11:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)