एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | क्रिकेटर युजवेंद्र चहल क्लिन बोल्ड; YouTuber धनश्री वर्मासोबत विवाहबद्ध
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23030512/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने YouTuber धनश्री वर्मा धनश्री वर्मा सोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23030521/3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने YouTuber धनश्री वर्मा धनश्री वर्मा सोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.
2/6
![दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23030512/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
3/6
![लग्नाचे काही फोटो शेअर करत या दोघांनी स्वतः आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23030506/4-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नाचे काही फोटो शेअर करत या दोघांनी स्वतः आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली
4/6
![काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता लग्नाचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23030457/WhatsApp-Image-2020-12-22-at-9.33.47-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता लग्नाचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.
5/6
![त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर लाईक्ससोबतच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23030441/WhatsApp-Image-2020-12-22-at-9.33.47-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर लाईक्ससोबतच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
6/6
![धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबरपैकी एक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23030435/WhatsApp-Image-2020-12-22-at-9.33.47-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबरपैकी एक आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion