एक्स्प्लोर

John Cena Net Worth : WWE चा आखाडा गाजवला, चित्रपटांमधून अभिनयाने पाडली भुरळ; जॉन सीनाची संपत्ती किती?

John Cena Net Worth : जॉन सीनाने नुकतीच WWE मधून निवृत्ती स्वीकारली. जॉन सीनाने WWE चा आखाडाच गाजवला नाही तर रुपेरी पडद्यावरही अभिनयाची चमक दाखवली. जॉन सीना हा चांगलाच श्रीमंत आहे.

WWE मधील रेसलिंगमुळे जॉन सीना हा चांगलाच लोकप्रिय आहे. जॉन सीनाने हॉलिवूडपटाही काम केले आहे. संपत्तीच्या बाबतही जॉन श्रीमंत आहे.

1/8
अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारा जॉन सीना रेसलमेनिया 2025 मध्ये WWE रेसलर म्हणून शेवटच्या वेळी रिंगमध्ये उतरणार आहे. या फाइटनंतर त्याच्या रेसलिंग करिअरला पू्र्णविराम लागणार आहे.

2/8
जॉन सीनाने 2002 मध्ये WWE मध्ये एंट्री घेतली. जॉन Cena ने WWE मध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रवास केला आहे. आता 2025 मध्ये त्याच्या 23 वर्षांचा WWE मधील प्रवास थांबणार आहे.

3/8
लोकप्रिय रेसलर असण्यासोबतच जॉन सीना एक उत्तम अभिनेताही आहे. भारतातही त्याचे जबरदस्त चाहते आहेत. जॉन सीनाने 'ट्रेनव्रेक', 'द मरीन', '12 राउंड्स' आणि 'फास्ट अँड फ्युरियस' फ्रँचायझी सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.

4/8
जॉन  सीनाने काही टीव्ही शो होस्टदेखील केले आहेत.  'आर यू स्मार्टर दॅन ए फिफ्थ ग्रेडर?' आणि 'अमेरिकन ग्रिट' नावाचा टीव्ही शो देखील होस्ट केला आहे.

5/8
चित्रपट, WWE शिवाय ब्रॅण्ड एन्डोर्समेंटच्या माध्यमातून जॉन सीनाची कमाई होते.

6/8
जॉन सीनाने WWE मध्ये काम करताना खूप प्रसिद्धी आणि संपत्तीही कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता आणि कुस्तीपटू जॉन सीनाची एकूण संपत्ती 600 कोटी रुपयांच्या घरात आहे.

7/8
जॉन सीना महागड्या कारचाही मालक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये 1969 COPO शेवरलेट कॅमारो, 2017 Ford GT, Plymouth Superbird, 1989 मॉडेल जीप रँग्लर, व्हिंटेज ओल्डस्मोबाइल कटलास रॅली 350, 1966 डॉज हेमी चार्जर 426 आणि 2006 पीएचडी रोल्स रॉयस आदी लक्झरी कार्सचा समावेश आहे.

8/8
जॉन सीनाचे फ्लोरिडामधील टँपा येथे एक आलिशान  घर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉनच्या आलिशान घराची किंमत जवळपास 50 कोटी रुपये आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP MajhaAmit Shah will Meets Sharad Pawar : अजितदादांनंतर आता अमित शाह शरद पवारांची भेट घेणारMaharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा

India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी

Embed widget