एक्स्प्लोर

Web Series On OTT: बोल्डनेसच्या बाबतीत हिंदी वेब सीरिजला देखील मागे टाकतात 'या' मराठी वेब सीरिज

Web Series On OTT: सध्या अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.

Web Series

1/9
सध्या सर्रास अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनेक हिंदी वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अशातच काही अशा मराठी वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स आहेत.

2/9
रानबाजार ही गेल्या वर्षी रिलीज झालेली वेब सीरिज चर्चेत ठरली. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. प्राजक्तानं या सीरिजमध्ये रत्ना ही भूमिका साकारली.

3/9
. रत्नाच्या डायलॉग्सनं आणि तिच्या बोल्डनेसनं अनेकांचे लक्ष वेधले. तसेच या वेब सीरिजमध्ये   तेजस्विनी पंडित, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर,  वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

4/9
काळे धंदे  ही वेब सीरिज झी-5 या अॅपवर रिलीज झाली.

5/9
काळे धंदे   या वेब सीरिजमध्ये महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, शुभंकर तावडे यांनी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

6/9
'गेमाडपंथी' ही वेब सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली

7/9
चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे. प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव,सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग या कलारकारांनी प्रमूख भूमिका साकारल्या आहेत.

8/9
स्त्रीलिंग पुल्लिंग ही वेब सीरिज 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमध्ये निखिल चव्हाण, आरती मोरे, सायली पाटील आणि भाग्यश्री या कलाकारांनी काम केलं आहे. या वेब सीरिजध्ये पल्लवी, प्रिया आणि अर्चना या तीन मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.

9/9
स्त्रीलिंग पुल्लिंग सीरिजमधील काही डायलॉग्स, किसिंग सीन्स आणि इंटिमेट सीन्स आहेत.  ही सीरिज युट्यूबवर रिलीज करण्यात आली. या सीरिजचे एकूण सहा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आले.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा

Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget