एक्स्प्लोर
Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम
Ved : 'वेड' (Ved) या सिनेमाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवलं आहे.
Ved
1/10

हिंदी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातल्यानंतर रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीतदेखील चांगलाच धमाका केला आहे.
2/10

रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
Published at : 15 Jan 2023 06:50 PM (IST)
आणखी पाहा























