एक्स्प्लोर
राज आणि सिमरनच्या प्रेमाची जादू पुन्हा रूपेरी पडद्यावर; व्हॅलेंटाईन वीकनिमित्त DDLJ चा खास शोज
डीडीएलजे (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटामधील राज आणि सिमरन यांच्या प्रेमकथेनं अनेक तरुणांच्या मनात घर केलं.
Dilwale Dulhania Le Jayenge
1/9

'बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है', 'अगर ये तुझे प्यार करती है तोह यह पलट के देखेगी. पलट.. पलट!' या एव्हरग्रीन डायलॉग्सनं सजलेला डीडीएलजे म्हणजेच दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात.
2/9

मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट बघण्याची मजा काही औरच!
Published at : 09 Feb 2023 09:00 PM (IST)
आणखी पाहा























