एक्स्प्लोर
Urfi Javed New Look : कलरफुल आऊटफिट अन् गाड्यांचा बेल्ट; उर्फीचा अतरंगी-सतरंगी अंदाज, लूकनं वेधलं लक्ष
Urfi Javed New Look : उर्फी जावेदच्या कलरफुल आऊटफिटने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Urfi Javed
1/10

उर्फी जावेद आज सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे. Image source - Manav Manglani
2/10

उर्फी जावेदच्या अतरंगी-सतरंगी अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Image source - Manav Manglani
Published at : 29 Aug 2023 12:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























