एक्स्प्लोर

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर एन्टरटेन्मेंटचा धमाका; 'हे' 6 चित्रपट, सीरिज चुकवतील काळजाचा ठोका!

Upcoming OTT Release August Last Week: ऑगस्टचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर धम्माल होणार आहे.

Upcoming OTT Release

1/7
अल्लू सिरिशच्या 'बडी' या मालिकेची कथा एअर ट्रॅफिक कंट्रोलर ऑफिसर पल्लवीची आहे, जिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा टेडी बेअरमध्ये प्रवेश करतो. तो 30 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

2/7
नुकताच या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'कल्की 2898 एडी' रिलीज झाला आहे. चित्रपटगृहांनंतर या चित्रपटाला ओटीटीवरही खूप प्रेम मिळत आहे.

3/7
आता या आठवड्याच्या लिस्टमध्ये 'आईसी 814' कंधार हायजॅकचं नाव आहे. 1999 मध्ये घडलेली अपहरणाची सर्वात मोठी घटना पडद्यावर दाखवण्याची तयारी सुरू आहे. 29 ऑगस्ट रोजी तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

4/7
'गॉडझिला एक्स काँग द न्यू एम्पायर' या चित्रपटात गॉडझिला आणि काँग यांचा मानवतेविरुद्धचा लढा दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 29 ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

5/7
'ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग सीझन 4' तीन मित्रांच्या कथेवर आधारित आहे. 27 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

6/7
'द रिंग्स ऑफ पावर सीजन 2' चा दुसरा सीझन रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहे. सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा विलन सौरेनचा दबदबा पाहायला मिळणार आहे. हा सीझन 29 ऑगस्ट रोजी प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

7/7
केके मेनन, झाकीर हुसेन आणि तनुज विरवानी यांच्या कथेवर आधारित 'मुर्शीद' ही एका माणसाची कथा आहे, जो पूर्वी डॉन होता, पण नंतर त्यानं ते सर्व सोडून दिलं. मात्र, नंतर काही कारणानं त्याला पुन्हा या जगात यावं लागलं. हा चित्रपट ZEE5 वर 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget