एक्स्प्लोर
Tu Jhoothi Main Makkaar: 'तू झूठी मैं मक्कार' चा ट्रेलर रिलीज; श्रद्धाच्या लूकनं वेधलं लक्ष
श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Shraddha Kapoor
1/9

'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
2/9

'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/9

'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाच्या ट्रेलरमधील श्रद्धाच्या लूकनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
4/9

या चित्रपटाच्या ट्रेलमधील श्रद्धाच्या बिकनी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
5/9

'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली.
6/9

'तू झूठी मैं मक्कार' हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंग बस्सी आणि डिंपल कपाडिया, बोनी कपूर हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
7/9

आता श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' हा त्यांचा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
8/9

श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
9/9

श्रद्धाला इन्स्टाग्रामवर 77 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 23 Jan 2023 03:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























