एक्स्प्लोर
प्रियांका चोप्राच्या गळ्यातील साध्या दिसणाऱ्या साखळीची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम
1/7

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमीच वीकेंडच्या आधी तिचा एक सुंदर फोटो शेअर करते. ती प्रत्येक फोटोत बऱ्यापैकी रिलॅक्स दिसते. या शुक्रवारीही प्रियंका चोप्राने रिलॅक्स मूडमध्ये एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
2/7

या फोटोमध्ये प्रियांकाने हलक्या राखाडी रंगाचा स्वेटर परिधान केलेला दिसतोय. तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या प्रकाशामुळं तिचं रुप आणखी खुलून दिसतंय. (फोटो - इंस्टाग्राम)
3/7

या फोटोत जी गोष्ट लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे तिच्या गळ्यात असलेली दुहेरी साखळी. साधी वाटत असली तरी तिची किंमत 1 लाख 34 हजारांच्या जवळ आहे. काळ्या आणि चांदीच्या मणी आणि मोत्याची बनलेली ही सुंदर साखळी प्रियंकाचे सौंदर्य आणखी वाढवत आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
4/7

प्रियांकाने या फोटोला कॅप्शन दिलंय, की लिव्हिंग इन दि लाईट. खरं तर, प्रियांकाच्या आयुष्यात फक्त प्रकाशच दिसतोय. ज्यात ती सुंदर जीवन जगत आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
5/7

सध्या प्रियंका लंडनमध्ये पती निक जोनाससमवेत वेळ घालवत आहे. जिथे ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. प्रियांकाने इथून बरीच सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत. (फोटो - इंस्टाग्राम)
6/7

अलीकडेच प्रियांका चोप्राने निकल जोनासबरोबर BAFTA होस्ट केले होते, ज्यात तिच्या लूकचीही बरीच चर्चा होती. (फोटो - इंस्टाग्राम)
7/7

सध्या प्रियांका हॉलिवूडचे अनेक प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. टेक्स फॉर यू चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर प्रियंका आता Citadel नावाच्या एका डिटेक्टिव्ह मालिकेचा भाग बनली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
Published at : 17 Apr 2021 04:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
