टीव्हीवरील फेमस अभिनेत्री काम्या पंजाबीने तिचे स्विमिंग पुल मधले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत, या फोटो मध्ये काम्या बिकिनी लुक मध्ये दिसतीये. हे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतायत. (photo : @panjabikamya/IG)
2/6
काम्याने या फोटो मध्ये काळ्या रंगाची बिकिनी में घातलीये. 42 वर्षांची असतानाही काम्याचा हा अंदाज लोकांच्या पसंतीस उरतोय.. (photo : @panjabikamya/IG)
3/6
काम्या पंजाबीने मागच्याय वर्षी तिच्या लॉंग टाईम बॉयफ्रेंड शलभ डांग सोबत लग्न केलंय (photo : @panjabikamya/IG)
4/6
काम्याचे फॅन्सही या जोडीला खूप पसंत करतात, या आधी काम्याने बिजनेसमॅन बंटी नेगीशी लग्न केलं होतं. (photo : @panjabikamya/IG)
5/6
पण ते नातं फक्त 10 वर्षेच टिकलं. 2013 मध्ये तिने काडीमोड घेतला. त्या दोघांना एक मुलगीही आहे. (photo : @panjabikamya/IG)
6/6
काम्या सध्या फेमस शो 'शक्ति-अस्तित्व के एहसास की' मध्ये प्रीतोच्या रोल मध्ये दिसून येते (photo : @panjabikamya/IG)