एक्स्प्लोर

Teacher’s Day 2021: सुपर 30 ते तारे जमीन पर पर्यंत, हे विशेष चित्रपट तुमचा दिवस खास करतील

संग्रहित छायाचित्र

1/5
Taare Zameen Par (2007): आमिर खानचा क्लासिक चित्रपट हा शिक्षक दिनासाठी उत्तम पर्याय आहे. डिस्लेक्सिक शाळेच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या दर्शील सफारीने चित्रपटात उत्तम काम केले. आमिर खान आणि दर्शील व्यतिरिक्त, या चित्रपटात टिस्का चोप्रा, विपिन शर्मा, सचेत इंजिनिअर आणि तनय छेडा मुख्य भूमिकेत होते.

2/5
Super 30: हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर स्टारर चित्रपट 'सुपर 30' देखील या दिवसासाठी एक परिपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट गणिताचे शिक्षक आनंद कुमार यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. हृतिक रोशनने त्याचे पात्र साकारले आहे.

3/5
Music Teacher: सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका शास्त्रीय संगीतकाराभोवती फिरते. या चित्रपटात मानव कौल, दिव्या दत्ता, नीना गुप्ता, अमृता बागची, निहारिका लायरा दत्त आणि जसपाल शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

4/5
K.D: यूडली फिल्म्स (Yoodlee Films) कडून हृदयस्पर्शी तामिळ कथा 'KD' जे दोन पिढ्यांचे नायक आपआपल्या जीवनातील कथांनी जोडतात. मधुमिताने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रामास्वामी आणि नागविशाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. नागा विशालला खेळकर मुलाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बाल अभिनेता श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

5/5
Parichay (1972): 'रंगीन उत्तरायण' या बंगाली कादंबरीवर आधारित आणि 'द साउंड ऑफ म्युझिक' या क्लासिक संगीताने प्रेरित, गुलजार दिग्दर्शित 'परिचय' हा देखील या यादीचा भाग आहे. जितेंद्रने चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली होती. जया बच्चनही या चित्रपटात मुख्य भूमिकेत होत्या.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
Sohail Khan Reveals He Was Abused: 'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर

Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा

व्हिडीओ

Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले

Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका

FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Embed widget