एक्स्प्लोर
Tamannaah Bhatia : 'बाहुबली' फेम तमन्नाचा 'सिंड्रेला' लूक; फोटोंनी वेधलं लक्ष
Tamannaah Bhatia Pics : अभिनेत्री तमन्ना भाटिया केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकनेही लाखो चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.
Tamannaah Bhatia Photos
1/12

अभिनेत्री तमन्ना तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आथा पुन्हा एकदा तमन्ना नव्या लूकमुळे पुन्हा एकदा इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.
2/12

अभिनेत्रीने लाल गाऊनमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत. स्लीक पोनीटेल हेअरस्टाइलसह तमन्ना खूप सुंदर दिसत आहे.
Published at : 22 Nov 2022 12:16 PM (IST)
आणखी पाहा























