एक्स्प्लोर
PHOTO | बेबी डॉल सनी लियोनीचा क्लासी लूक; फोटो पाहाच!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री सनी लिओनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकेवरून चांगलीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/10

मात्र, अनेकदा सनीच्या सोशल मीडियावरील फोटोची चर्चा होत असते. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
3/10

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनी चाहत्यांशी जोडलेली असते. जवळपास दररोज तिचा बोल्ड लूक बघायला मिळतात. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
4/10

आता पुन्हा एकदा सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
5/10

ताज्या फोटोंमध्ये, सनीने गुलाबी रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
6/10

हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
7/10

सनीने यासोबत हील्स कॅरी केली आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
8/10

आता तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. काही मिनिटांतच सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
9/10

सनीचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच तिच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
10/10

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Published at : 26 Aug 2022 01:13 PM (IST)
आणखी पाहा























