एक्स्प्लोर
Sunny Leone : 'बेबी डॉल' सनी लिओनीचे नवे फोटो व्हायरल, दिसतेय फारच स्टनिंग, फोटो एकदा नक्की पाहा
Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
Sunny Leone
1/10

सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळल्या आहेत.
2/10

या फोटोंमध्ये सनी लिओनीने निळ्या रंगाचा थाय हाय स्लीट ड्रेस परिधान केला आहे.
Published at : 02 Sep 2022 01:52 PM (IST)
आणखी पाहा























