एक्स्प्लोर
Subhedar Box Office Collection : ‘सुभेदार’ने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला; जाणून घ्या 10 दिवसांचं कलेक्शन...
Subhedar : 'सुभेदार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.
![Subhedar : 'सुभेदार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/0f750bc6b52b3f445c49d295fec0e93d1693808732122254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Subhedar
1/9
!['सुभेदार'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/2556a76c5d7a401cf8eb6e560717fe0bac0bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सुभेदार'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली आहे.
2/9
![रिलीजच्या पहिल्या दिवसापासून धमाका करत असलेल्या 'सुभेदार'ने दुसऱ्या दिवशी 1.68 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/c80b9c366fff64100972773a34d16e602bf46.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या पहिल्या दिवसापासून धमाका करत असलेल्या 'सुभेदार'ने दुसऱ्या दिवशी 1.68 कोटींची कमाई केली आहे.
3/9
!['सुभेदार'ने रिलीजच्या नवव्या दिवशी 1.13 कोटींचा गल्ला जमवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/2556a76c5d7a401cf8eb6e560717fe0bbee2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सुभेदार'ने रिलीजच्या नवव्या दिवशी 1.13 कोटींचा गल्ला जमवला आहे.
4/9
![रिलीजच्या चौथ्या दिवशी 'सुभेदार'ने 0.9 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/1fcadf4c8e21075656a6f22072cac83b50123.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या चौथ्या दिवशी 'सुभेदार'ने 0.9 कोटींची कमाई केली.
5/9
![रिलीजच्या पाचव्या दिवशी 'सुभेदार'ने 0.95 कोटींचं कलेक्शन जमवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/ab331745801e57807350e02232011607723bb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या पाचव्या दिवशी 'सुभेदार'ने 0.95 कोटींचं कलेक्शन जमवलं.
6/9
!['सुभेदार'ने सहाव्या दिवशी फक्त 1.04 कोटींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/dae3dd0eee2ba255200f53f13c187f532f237.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सुभेदार'ने सहाव्या दिवशी फक्त 1.04 कोटींची कमाई केली.
7/9
![रिलीजच्या सातव्या दिवशी 'सुभेदार'ने 0.8 कोटींचं कलेक्शन जमवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/21bf46a93f2c67cec8d33b3312da65a249d7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या सातव्या दिवशी 'सुभेदार'ने 0.8 कोटींचं कलेक्शन जमवलं.
8/9
!['सुभेदार'ने आठव्या दिवशी 0.67 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/8f55189a2dc918a14c92dcfb4d61169d7743a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सुभेदार'ने आठव्या दिवशी 0.67 कोटींची कमाई केली आहे.
9/9
![रिलीजच्या दहाव्या दिवशी 1.29 कोटींची कमाई करत आतापर्यंत 11.83 कोटींचा गल्ला जमवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/ef851af9428d177567c3bbe4b2eafd79230d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या दहाव्या दिवशी 1.29 कोटींची कमाई करत आतापर्यंत 11.83 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Published at : 04 Sep 2023 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)