एक्स्प्लोर

PHOTO: आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सोनम कपूरने फ्लॉन्ट केली स्लिम फिगर; पाहा फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बी-टाऊनमध्ये तिच्या फॅशनेबल स्टाइलसाठी ओळखली जाते.

(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे. आई झाल्यानंतर काही दिवसांतच अभिनेत्री खूपच फिट आणि स्लिम झाली आहे.   (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

2/10
सोनम कपूरने नुकताच तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

3/10
तिचा हा बोल्ड अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

4/10
सोनम कपूरने तिचा स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. लाल रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.  (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

5/10
तिचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. सोनम कपूरने  लाल रंगाच्या ड्रेससह डायमंड चोकर सेट परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

6/10
सोनम कपूरने लाल गाऊनसोबत सुंदर दिसण्यासाठी हलका मेकअप केला आहे.लाइट मेकअपमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे.  (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

7/10
फिकट गुलाबी आयशॅडो आणि लिप पिंक ब्लशमध्ये ही अभिनेत्री लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

8/10
सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.   (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

9/10
सोनम अनेकदा तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

10/10
सोनमच्या चाहत्यांना तिचा स्टायलिश आणि जबरदस्त अवतार  नेहमीच आवडतो. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget