एक्स्प्लोर

Sonam Kapoor Pics: बॅकलेस ब्लाउज अन् ब्राउन साडी; सोनम कपूरची अदाच लय भारी!

Sonam Kapoor Stylish Look: बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूरनं नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sonam Kapoor Pics

1/10
सोनम कपूर बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

2/10
सध्या अभिनेत्री तिचा मुलगा आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. दरम्यान, अभिनेत्रीनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.

3/10
सोनम कपूर तिची खास मैत्रिण आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासाठी एक अप्रतिम बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती.

4/10
या फंक्शनमध्ये सोनम कूपरचा अतिशय स्टायलिश लूक पाहायला मिळाला. अभिनेत्रीनं तपकिरी रंगाची साडी वेअर केली होती.

5/10
सोनमनं ही साडी डिझायनर ब्लाउजसोबत परिधान केली होती. जे क्रोसिएनं बनवलं होतं.

6/10
अभिनेत्रीचा हा ब्लाउज फक्त मागच्या बाजूला नॉट्सनी बनवला होता. अभिनेत्रीनं तिच्या ब्लाउजशी जुळणारे दागिने घालून तिचा लूक पूर्ण केलेला.

7/10
या ब्लाउजसोबत अभिनेत्रीनं तपकिरी रंगाची प्लेन सिल्क साडी नेसली होती. ज्यावर पांढऱ्या रंगाची पातळ लेस बॉर्डर होती.

8/10
सोनमचा सटल मेकअप, हेअर बन आणि युनिक कानातले तिच्या लुकमध्ये भर घालत होते.

9/10
अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते खूपच खूश झाले असून कमेंट्सचा वर्षाव करत होते.

10/10
हे फोटो शेअर करताना सोनमनं लिहिलं की,
हे फोटो शेअर करताना सोनमनं लिहिलं की, "प्रत्येक गोष्ट प्रेमानं तयार केली होती. ज्याची शैली माझ्या ड्रीम टीमनं केली होती." शेवटच्या चित्रात, अभिनेत्री मसाबाच्या बेबी बंपवर हात ठेवून हसताना दिसली.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSpecial Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWalmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 

शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले

Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Embed widget