एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonalee Kulkarni : आवाज भसाडा असल्याणे अनेकदा नाकारण्यात आले; अप्सरेनं सांगितला किस्सा
Sonalee Kulkarni : सोनाली नुकतीच 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये सहभागी झाली होती.
![Sonalee Kulkarni : सोनाली नुकतीच 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये सहभागी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/219196372e15788ed0a176fe415aa4b51675482120217254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sonalee Kulkarni
1/10
!['पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले आहेत.
2/10
![सोनाली म्हणाली,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनाली म्हणाली,"माझ्या पहिल्या सिनेमात मी मुख्य भूमिकेत होते. पण तरीदेखील त्या सिनेमात माझा आवाज नव्हता".
3/10
![सोनाली पुढे म्हणाली,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनाली पुढे म्हणाली,"माझा आवाज भसाडा असण्याने अनेक प्रोजेक्टमधून मला नाकारण्यात आले आहे".
4/10
![सोनालीचा 'मलईकोट्टई वलीबन' हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनालीचा 'मलईकोट्टई वलीबन' हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
5/10
![आजवर सोनालीने नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आजवर सोनालीने नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
6/10
![मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
7/10
![सोनालीने अभिनयासोबत सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनालीने अभिनयासोबत सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
8/10
![सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
9/10
![सोनाली नुकतीच 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये सहभागी झाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोनाली नुकतीच 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये सहभागी झाली होती.
10/10
![अल्पावधीतच सोनालीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अल्पावधीतच सोनालीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 04 Feb 2023 09:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)