एक्स्प्लोर
Shehnaaz Gill, Vicky Kaushal: शहनाज आणि विकीचा रोमँटिक अंदाज; फोटो व्हायरल
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

(Shehnaaz Gill/Instagram)
1/8

अभिनेत्री शहनाज गिलनं नुकतेच विकी कौशलसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Shehnaaz Gill/Instagram)
2/8

शहनाजच्या देसी वाइब्स या चॅट शोमध्ये विकी कौशलनं हजेरी लावली होती. (Shehnaaz Gill/Instagram)
3/8

विकी हा त्याच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहनाजच्या शोमध्ये आला होता. (Shehnaaz Gill/Instagram)
4/8

शहनाज आणि विकीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Shehnaaz Gill/Instagram)
5/8

शहनाजनं विकीसोबतचे फोटो शेअर करुन विकाला त्याच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Shehnaaz Gill/Instagram)
6/8

शहनाज आणि विकीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Shehnaaz Gill/Instagram)
7/8

फोटोमधील शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. (Shehnaaz Gill/Instagram)
8/8

शहनाजच्या देसी वाइब्स या शोमध्ये आयुष्मान खुराणा आणि राजकुमार राव यांनी हजेरी लावली. (Shehnaaz Gill/Instagram)
Published at : 01 Dec 2022 03:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
