एक्स्प्लोर
Farzi : शाहिद कपूरची 'फर्जी' कशी आहे? जाणून घ्या...
Farzi : 'फर्जी' या वेबसीरिजमध्ये बनावट नोटा छापणारा व्यवसाय जवळून दाखवण्यात आला आहे.
Farzi
1/10

'फर्जी' या वेबसीरिजमध्ये समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे.
2/10

अॅमेझॉन प्राइमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' या वेबसीरिजमध्येदेखील काळा पैसा, बनावट नोटा, राजकारणी मंडळींची विचारसरणी, आर्थिक विषमता अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Published at : 11 Feb 2023 10:40 AM (IST)
आणखी पाहा























