एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : शाहरुख खानची एक झलक पाहायला मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; पाहा फोटो
Jawan : शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Shah Rukh Khan
1/10

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
2/10

शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत 440.48 कोटींची कमाई केली आहे.
Published at : 18 Sep 2023 09:18 AM (IST)
आणखी पाहा























