एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
SRK Birthday : किंग खानचा वाढदिवस... चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन; शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मन्नतबाहेर गर्दी
शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं शाहरुखच्या फॅन्सनं त्याच्या घराबाहेर गर्दी केली.
![शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं शाहरुखच्या फॅन्सनं त्याच्या घराबाहेर गर्दी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/b82045e76d726096e40049d0149849191667363692259259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shah Rukh Khan
1/11
![अभिनेता शाहरुख खान याचा आज 57 वा वाढदिवस आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनेता शाहरुख खान याचा आज 57 वा वाढदिवस आहे.
2/11
![शाहरुख खानच्या 'मन्नत' या घराबाहेर मध्यरात्री चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाहरुख खानच्या 'मन्नत' या घराबाहेर मध्यरात्री चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.
3/11
![शाहरुख खानच्या फॅन्सकडून त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवस साजरा करण्यात आला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाहरुख खानच्या फॅन्सकडून त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवस साजरा करण्यात आला.
4/11
![शाहरुख खान याच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाहरुख खान याच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली.
5/11
![शाहरुख खान आपल्या चाहत्याकडून शुभेच्छा स्वीकार करत असताना आपल्या मोबाईल मधून फॅन्ससोबत सेल्फी सुद्धा घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/4596a731c3b6bd7ee1964e771c018523e467c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खान आपल्या चाहत्याकडून शुभेच्छा स्वीकार करत असताना आपल्या मोबाईल मधून फॅन्ससोबत सेल्फी सुद्धा घेतली.
6/11
![गेली दोन वर्षे भारतात कोरोनाचे सावट असल्यामुळे शाहरुख खानला त्याच्या चाहत्यांकडून वाढदिवस साजरा करता आला नव्हता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/7635cd31b0a48133b1ddc32a8fb74f8405240.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेली दोन वर्षे भारतात कोरोनाचे सावट असल्यामुळे शाहरुख खानला त्याच्या चाहत्यांकडून वाढदिवस साजरा करता आला नव्हता.
7/11
![यावर्षी कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री त्याच्या घराबाहेर फॅन्सकडून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/8d1c21720739e5fc1d7af494480ad64ef429a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री त्याच्या घराबाहेर फॅन्सकडून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
8/11
![अभिनेता शाहरुख खान हा आज 56 वर्ष पूर्ण करून 57 वर्षात पदार्पण करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/d91517f2ad65aa01613d1bf806224d3af6079.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता शाहरुख खान हा आज 56 वर्ष पूर्ण करून 57 वर्षात पदार्पण करणार आहेत.
9/11
![शाहरुख खान याच्या चाहत्यांकडून रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येत त्याच्या निवासस्थानी 'मन्नत' बंगल्याबाहेर गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/b7f0435669adbb7aec895a5b9e4e84954bc41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खान याच्या चाहत्यांकडून रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येत त्याच्या निवासस्थानी 'मन्नत' बंगल्याबाहेर गर्दी झाली होती.
10/11
![गर्दीचा फायदा घेत लोकांच्या मोबाईल आणि पॉकेट देखील चोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, अशा चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये बंदोबस्त केले असल्याचे पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/a9dab438190d5dd2dfcd8046ccea902510724.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गर्दीचा फायदा घेत लोकांच्या मोबाईल आणि पॉकेट देखील चोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, अशा चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये बंदोबस्त केले असल्याचे पाहायला मिळाले.
11/11
![शाहरुखचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/d91517f2ad65aa01613d1bf806224d3a15020.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 02 Nov 2022 10:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)