एक्स्प्लोर
PHOTO | संजय दत्त ते करण सिंह ग्रोव्हर, 'हे' कलाकार तीन वेळा विवाहबंधनात!
Actors_married_thrice
1/6

शाहिद कपूरची आई निलीमा अझीम यांनीही तीन लग्न केली. त्यांनी पहिलं लग्न अभिनेता पंकज कपूर यांच्यासोबत केलं होतं. तर दुसरं लग्न राजेश खट्टर यांच्यासोबत झालं. इशान खट्टर हा या दोघांचा मुलगा आह. तर तिसरा विवाह त्यांनी रजा अली खान यांच्यासोबत केला.
2/6

गायक लकी अलीने पहिलं लग्न न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या मेगन जेन मॅक्लेरीसोबत केलं होतं. दुसरी पत्नी इनायापासून त्याला दोन अपत्ये आहेत. त्याने तिसरं लग्न ब्रिटिश मॉडल केट एलिजाबेथ हॉलमसोबत केलं. तिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत.
Published at : 25 May 2021 01:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























