एक्स्प्लोर
Salman Khan: सलमान खानची भाची करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
अलिझेह ही 22 वर्षांची आहे. ती सलमानची मोठी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेहची आई अलवीरा ही फॅशन डिझायनर आहे.
alizeh agnihotri,salman khan
1/9

बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
2/9

अलिझेह ही 22 वर्षांची आहे. ती सलमानची मोठी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेहची आई अलवीरा ही फॅशन डिझायनर आहे.
Published at : 23 Nov 2022 06:03 PM (IST)
आणखी पाहा