एक्स्प्लोर
Salman Khan-Aishwarya Rai च्या नात्याविषयी सलिम खान यांनी सांगितली 'ही' गोष्ट...
सलमान-ऐश्वर्या
1/5

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan)आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) पूर्वी सीरिअस रिलेशनमध्ये होते. दोघे 1999 मध्ये एकमेकांसोबत डेट करत होते. पण 2001 मध्ये दोघांत सतत भांडणं होऊ लागली. त्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचे मार्ग पूर्णपणे बदलले गेले.
2/5

संजय लीला भन्साळीच्या 'हम दिल दे चुके सनम' च्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सलमान खानच्या आक्रमक स्वभावामुळे ऐश्वर्या त्याच्यापासून दूर गेली.
3/5

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यावर मीडियाने सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांचेदेखील मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
4/5

सलीम खान सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याविषयी बोलताना म्हणाले की, "त्यांना एकटं सोडून द्या, ते लहान मुलं नाहीत. जर त्यांच नातं घट्ट असेल तर ते तोडण्याची कोणतीही शक्ती या जगात नाही. तुम्ही जरी त्यांना मारून टाकलत तरी ते अमर प्रेमी बनून राहतील आणि त्यांचे प्रेम घट्ट नसेल तर असेही ते वेगळे होतील".
5/5

सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांसोबत वेगळे झाल्यानंतर त्या दोघांच्या आठवणी कायमस्वरूपी संपुष्टात गेल्या. ऐश्वर्या आज बच्चन कुटूंबाची सून आहे तर सलमान खान आजही सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहे.
Published at : 17 Mar 2021 10:48 AM (IST)
आणखी पाहा























