एक्स्प्लोर
Salaar Trailer Twitter Review: "अंगावर शहारे आले"; प्रभासच्या 'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांची मनं जिंकली!
Salaar Trailer Twitter Review: 'सालार' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रभासच्या अॅक्शन सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले.

Salaar Trailer Twitter Review
1/9

प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला.
2/9

'सालार' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रभासच्या अॅक्शन सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेक जण या ट्रेलरचं कौतुक देखील करत आहेत.
3/9

काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'सालार' या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.
4/9

एका नेटकऱ्यानं 'सालार' या चित्रपटाच्या ट्रेलरवर कमेंट केली, " ट्रेलर पाहून अंगावर शहारे आले" . तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, जबरदस्त ट्रेलर आहे."
5/9

'सालार' या चित्रपटाचा ट्रेलर सध्या युट्यूबवर ट्रेंड देखील होत आहे.
6/9

प्रभासच्या सालार चित्रपटाच्या ट्रेलरचं काहींनी कौतुक केलं आहे तर काही जण या ट्रेलरला ट्रोल करत आहेत.
7/9

प्रशांत नीलनं सालार या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 22 डिसेंबरला रिलीज होत आहेत.
8/9

सालार या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रुती हासननं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सालार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रुतीची झलक बघायला मिळते.
9/9

प्रभासचा सालार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Published at : 02 Dec 2023 07:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
