एक्स्प्लोर
Ranveer Singh: रॉकीचा हॉट अंदाज; रणवीरच्या व्हिडीओवर दीपिकानं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष
रणवीरचा शर्टलेस लूक या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Ranveer singh,Deepika Padukone
1/8

अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2/8

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये रणवीर हा रॉकी रंधवा ही भूमिका साकारत आहे.
Published at : 24 Jul 2023 05:55 PM (IST)
आणखी पाहा























