एक्स्प्लोर
PHOTO : तुला पाहताच बाला...रिया चक्रवर्तीच्या दिलखेचक अदा; फोटो चर्चेत!
रिया चक्रवर्तीने रंगीत शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूप मस्त दिसत आहे.
(फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
1/10

रिया चक्रवर्तीचे आयुष्य पुन्हा रुळावर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी झपाट्याने संपर्क वाढवत आहे. (फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
2/10

ती सतत तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
Published at : 19 Sep 2022 03:22 PM (IST)
आणखी पाहा























