एक्स्प्लोर
PHOTO: रश्मिका मंदनाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा, ‘गुड बाय’मधून करणार हिंदीत पदार्पण!
‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री रश्मिका मंदना लवकरच हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.
Rashmika mandanna
1/8

‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री रश्मिका मंदना लवकरच हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बाय' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करताना दिसणार आहे.
2/8

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Published at : 26 Sep 2022 11:30 AM (IST)
आणखी पाहा























