एक्स्प्लोर
Ranbir Kapoor and Alia Bhatt Daughter: रणबीर-आलियाची लेक पहिल्यांदा पापाराझीसमोर; पाहा क्यूट राहाचे खास फोटो
आलिया आणि रणबीर यांनी राहासोबत पापाराझीसमोर फोटोसाठी पोज दिल्या.
![आलिया आणि रणबीर यांनी राहासोबत पापाराझीसमोर फोटोसाठी पोज दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/299349c365a25d3faa4dbd5d214e17de1703496864389259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Manav Manglani
1/9
![अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांची मुलगी राहाचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर रिव्हिल केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/67e5fae53c6e86aa36605a94fe8d117a930bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांची मुलगी राहाचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर रिव्हिल केला आहे.
2/9
![आलिया आणि रणबीर हे सोमवारी ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत राहा देखील होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/2b2e09f06df4e70d01c50b04447f9e5342dfa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया आणि रणबीर हे सोमवारी ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत राहा देखील होती.
3/9
![आलिया आणि रणबीर यांनी राहासोबत पापाराझीसमोर फोटोसाठी पोज दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/d2ad2ead4d4175475c8d12abda2523276a9c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया आणि रणबीर यांनी राहासोबत पापाराझीसमोर फोटोसाठी पोज दिल्या.
4/9
![ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी कपूर कुटुंबानं खास लूक केला होता. यावेळी राहा ही व्हाईट फ्रॉक, दोन पोनी टेल आणि रेड शूज अशा क्युट लूकमध्ये दिसली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/1feef215142ac4691f58afc339acbb8550c8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी कपूर कुटुंबानं खास लूक केला होता. यावेळी राहा ही व्हाईट फ्रॉक, दोन पोनी टेल आणि रेड शूज अशा क्युट लूकमध्ये दिसली.
5/9
![राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/02915f218cf81d4d252df6202f3b92101752f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
6/9
![सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमधील राहाच्या क्युटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/0d328e5b1746f1ee67dc986f589390ff5b129.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमधील राहाच्या क्युटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
7/9
![राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/f1211420bdd2bfbeb14c6f283bb63a5e791de.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "राहा खूपच क्यूट दिसते"
8/9
![एका युझरनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोला कमेंट केली,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/70efbb30defd5d4f398f06ce7518757292844.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका युझरनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोला कमेंट केली, "राहाचे डोळे खूपच सुंदर आहेत. राहा तिच्या आईसारखीच क्यूट आहे."
9/9
![राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आलिया ही अनेकवेळा राहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण या फोटोंमध्ये राहाचा चेहरा रिव्हिल करण्यात आला नव्हता. आता रणबीर आणि आलिया यांनी राहाचा चेहरा रिव्हिल केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/25/54fdb46a07cdf31a056c6b82ba67762fc406e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आलिया ही अनेकवेळा राहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण या फोटोंमध्ये राहाचा चेहरा रिव्हिल करण्यात आला नव्हता. आता रणबीर आणि आलिया यांनी राहाचा चेहरा रिव्हिल केला आहे.
Published at : 25 Dec 2023 03:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
रायगड
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)