एक्स्प्लोर
Radhika Apte : बोल्ड आणि ब्युटिफूल... मराठमोळ्या राधिकाच्या दिलखेचक अदा
Radhika Apte Photo : 'मिसेज अंडरकवर' हा राधिकाचा नवीन चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Radhika Apte bold Photos
1/10

राधिका आपटे अनेकदा आपल्या अभिनयाबरोबरच हॉट लूकसाठी सोशल मीडियात चर्चेत असते.
2/10

बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या राधिका आपटेने वेगवेगळ्या अभिनयाच्या माध्यमातून बॉलवूडवर एक वेगळीच छाप उमटवली आहे.
3/10

राधिकाने आपल्या करियरची सुरुवात थिएटरपासून केली होती. 'वाह लाइफ हो तो ऐसी' या हिंदी चित्रपटाच्या माध्यामातून तिन बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
4/10

बंगाली चित्रपट 'अंतहिन' च्या माध्यमातून राधिकाने प्रमुख भूमिका साकारायला सुरुवात केली.
5/10

राधिकाने आतापर्यंत मराठी आणि हिंदीसोबतच बंगाली, तामिळ आणि इंग्रजी चित्रपटातही काम केलंय.
6/10

'रक्त चरित्र', 'रक्त चरित्र 2', 'शोर इन द सिटी', 'बदलापूर', 'हंटर' आणि पॅडमॅन, अंदाधुंद, मोनिका माय डार्लिंग या चित्रपटांमध्ये राधिकानं काम केलं आहे.
7/10

'रक्तचरित्र' या चित्रपटातील राधिकाच्या अभिनयाचे कौतुक झाले. या अभिनयामुळेत तिचे बॉलिवूडमध्ये नाव झाले.
8/10

'मिसेज अंडरकवर' हा राधिकाचा नवीन चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
9/10

राधिका तिच्या दिलखुलास हास्यासाठी प्रसिद्ध असून तिचे फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात.
10/10

आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या राधिकाच्या हाती सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत.
Published at : 17 Apr 2023 09:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
