एक्स्प्लोर

Priya Prakash Varrier | प्रिया प्रकाश वारियरचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहते अवाक्; पाहा फोटो

संपादित छायाचित्र

1/6
अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने नुकतीच इंस्टाग्रामवर अतिशय सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये प्रिया मनमोहक लूक देताना दिसत आहे. ही छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर प्रियाचे चाहतेदेखील फोटो पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

2/6
या फोटोत प्रिया खूपच सुंदर लूक देत आहे. तिच्या या स्टाईलला चाहत्यांनी खूप पसंती दिलीय.

3/6
आतापर्यंत हजारो लोकांनी या फोटोंना लाईक्स केलं असून कमेंटस्ही येत आहेत.

4/6
चेहऱ्यावर रुळणारे केस प्रियाच्या सौंदर्यात भर टाकत आहेत.

5/6
अभिनेत्री प्रिया प्रकाश वॅरियर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

6/6
प्रिया प्रकाश वारियरच्या डोळ्यांच्या हावभावाच्या व्हिडिओमुळे तिला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रिया प्रकाश वारियरने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात मल्याळम फिल्म 'ओरू अदार लव' या सिनेमातून केली. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती 'श्रीदेवी बांगला' चित्रपटात काम करतेय.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार

मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'

Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Warkari Accident : Kalyan : पंढरीकडे निघालेल्या कल्याणमधील वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घालाChhagan Bhujbal PC | शरद पवारांची भेट, छगन भुजबळांची पत्रकार परिषद ABP MajhaKonkan Railway | कोकण रेल्वे ठप्प! आज कोणकोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या ABP  MajhaAshish Deshmukh On Chhagan Bhujbal : भुजबळ- शरद पवार भेटीवर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?

हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम

Ashadi Ekadashi Pandharpur Wari : वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे!  आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे! आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला

Embed widget