एक्स्प्लोर
PHOTO : दिशा पाटनीने टायगर श्रॉफसोबतचा फोटो केला शेअर; टायगरच्या आईने दिली 'ही' रिअॅक्शन

1/8

दिशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फक्त टायगरचेही फोटो टाकले आहेत. ज्यामुळे लोकांनी ती टायगरसोबत रिलेशनमध्ये असल्याचे दावे केले आहेत. ( Photo- Instagram @dishapatani)
2/8

टाइगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांची जोडी फॅन्सना आवडते. (Photo- Instagram @dishapatani)
3/8

इन्स्टाग्राम स्टोरीवरही फोटो शेअर करत दिशाने लिहिलं आहे की, 'नेहमीच त्रास देत असतो टायगर श्रॉफ' (Photo- Instagram @dishapatani)
4/8

टायगर श्रॉफ आणि दिशा नेहमी आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. दिशा-टायगरसोबत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत असते. (Photo- Instagram @dishapatani)
5/8

टायगर श्रॉफची बहिणी कृष्णा श्रॉफनेही हार्ट इमोजी कमेंट केली आहे. (Photo- Instagram @dishapatani)
6/8

टायगर श्रॉफची आई आएशा श्रॉफने दोन्ही फोटोंवर हार्ट असलेलं इमोजी टाकून कमेंट केली आहे. (Photo- Instagram @dishapatani)
7/8

टायगर श्रॉफसोबत फोटो शेअर करत दिशाने लिहिलं आहे की, 'हॅपी 2 इयर्स ऑफ 'बागी 2' (Photo- Instagram @dishapatani)
8/8

'बागी 2' रिलीज होऊन 2 वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने दिशा पाटनीने इन्स्टाग्रामवर टायगर श्रॉफसोबत फोटो शेअर केले आहेत. (Photo : Instagram @dishapatani)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
