एक्स्प्लोर
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल परिणीती-राघवच्या लग्नासाठी उदयपूरला
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील (Arvind Kejriwal) परिणीती-राघव यांच्या लग्नासाठी उदयपूरला गेले आहेत.

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding
1/10

परिणीती-राघव आज लग्नबंधनात अडकणार आहेत.
2/10

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील परिणीती-राघव यांच्या लग्नासाठी उदयपूरला गेले आहेत.
3/10

उदयपूरमधील अरविंद केजरीवाल यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/10

उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकणार आहेत.
5/10

अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील परिणीती-राघवच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये गेले आहेत.
6/10

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांना उदयपुर विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे.
7/10

परिणीती-राघव यांच्या साखरपुड्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या होत्या.
8/10

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी दोन राज्याचे मुख्यमंत्री उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.
9/10

परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला राजकीय मंडळीदेखील हजेरी लावणार आहेत.
10/10

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यालाही अरविंद केजरीवाल गेले होते.
Published at : 24 Sep 2023 10:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
