एक्स्प्लोर
Pak Actress Sabeena Farooq On India: पाकिस्तानी अभिनेत्रीकडून भारतातील प्रेक्षकांचे भरभरुन कौतुक; म्हणाली...
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये 'तेरे बिन' या पाकिस्तानी मालिकेतील अभिनेत्री सबीनानं (Sabeena Farooq) भारतातील प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल सांगितलं.
(Sabeena Farooq/Instagram)
1/10

पाकिस्तानमधील (Pakistan) प्रसिद्ध अभिनेत्री सबीना फारुखचा (Sabeena Farooq) चाहता वर्ग मोठा आहे.
2/10

सबीनाला पाकिस्तानी (Pakistani Actress) मालिका 'तेरे बिन' (Tere Bin) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं हया ही भूमिका साकारली आहे.
Published at : 29 Mar 2023 02:48 PM (IST)
आणखी पाहा























