एक्स्प्लोर

Horror Movies OTT: हॉरर चित्रपट बघायला आवडतात? ओटीटीवरील हे सिनेमे एकदा बघाच!

ओटीटीवर काही हॉलिवूड हॉरर चित्रपट आहेत,जे हिंदीमध्ये डब करण्यात आले आहेत. हे हॉरर चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

OTT

1/8
हॉरर चित्रपट बघायला अनेकांना आवडते. ओटीटीवर काही हॉलिवूड हॉरर चित्रपट आहेत. जे हिंदीमध्ये डब करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हॉरर चित्रपटांबद्दल

2/8
2013 मध्ये रिलीज झालेला The Conjuring हा चित्रपट प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

3/8
IT या चित्रपटाची कथा जसजशी  पुढे सरकते तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. तुम्ही Amazon Prime Video वर हा चित्रपट पाहू शकता.

4/8
द रिंग या हॉरर चित्रपटाची कथा एका व्हिडीओ टेपवर आधारित आहे, जी ऐकल्यानंतर लोक मरतात. हा हॉलिवूड चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर हिंदीमध्ये पाहू शकता.

5/8
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या Evil Dead हा चित्रपट तुम्ही ते Netflix वर पाहू शकता.

6/8
तुम्ही जिओ सिनेमा या प्लॅटफॉर्मवर   द प्रिस्ट (The Priest) हा चित्रपट पाहू शकता.

7/8
2005 मध्ये रिलीज झालेली द एक्सॉर्सिझम ऑफ एमिली रोज ही हॉरर, क्राईम वेब सीरिज तुम्ही अॅपल टीव्हीवर पाहू शकता.

8/8
2017 मध्ये रिलीज झालेला कल्ट ऑफ चकी प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहू शकता.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा

Embed widget