एक्स्प्लोर
Nusrat Jahan: टीएमसी खासदार नुसरत जहाँचा क्लासी लूक; पाहा फोटो!
नुसरत जहाँ पुन्हा एकदा तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.
(फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
1/8

बंगाली ब्युटी नुसरत जहाँ हे आज देशभरात प्रसिद्ध नाव आहे. तिने बंगाली चित्रपटसृष्टीतील अनेक उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
2/8

त्याचबरोबर नुसरतने राजकारणातही आपली छाप सोडली आहे. (फोटो सौजन्य : /nusratchirps/इंस्टाग्राम)
Published at : 25 Jan 2023 11:36 AM (IST)
आणखी पाहा























